
आपल्या महाविद्यालयाचा बी कॉम द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अविनाश तळेकर याने दिनांक २५ डिसेम्बर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित ऑनलाईन जिल्हास्तर युवा महोत्सवात शास्त्रीय वादन प्रकारात मृदूंग वादन केले यात त्याचा प्रथम क्रमांक आला दिनांक २७ डिसेम्बर रोजी विदर्भस्तरावर त्याने मृदूंग वादन केले खालील लिंकवर तुम्ही बघू शकता
No comments:
Post a Comment